संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Toyota Century SUV: रोल्स रॉयसचा लुक, जबरदस्त परफॉर्मन्स! जाणून घ्या भारतातील किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि लाँच तारीख

टिप्पणी पोस्ट करा

Toyota Century SUV in India

Toyota Century SUV in Marathi

जपानी कार निर्माता टोयोटाने अलीकडेच जागतिक बाजारपेठेत आपल्या प्रसिद्ध MPV Toyota Vellfire चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल सादर केले आहे.  यासह, कंपनीने नवीन ऑफर म्हणून सेंच्युरी लाइन-अप परत आणण्याचे संकेत दिले आहेत. साठच्या दशकात, कंपनीने Toyota Century Sedan प्रथमच सादर केली, त्या वेळी ही सेडान बाजारात बरीच चर्चेत राहिली आणि आजपर्यंत तिची विक्री सुरू आहे. आता कंपनी याला SUV म्हणून सादर करणार आहे.

Upcoming Toyota Century SUV, toyota century suv in Marathi, टोयोटा सन्तुर्य सुव , Toyota Century, Toyota Century in Hindi, Toyota Century in Marathi, Toyota Century SUV in Hindi, Toyota Century SUV in Marathi, Toyota Century SUV Launch Date, Toyota Century Car Price in India, Toyota Century SUV Specifications, Toyota Century SUV Specifications in Marathi, Toyota Century SUV Dimensions, Toyota Century SUV Dimensions in Marathi, Toyota Century  SUV Fuel Tank Capacity
नवीन Toyota Century SUV ची आकर्षक फ्रंट ग्रील

नवीन टोयोटा सन्तुर्य सुव (Toyota Century SUV) ही लोकप्रिय सेंच्युरी सेडान नंतरची दुसरी "सेंचुरी-बॅज्ड" उत्पादन असेल. ही सेडान प्रामुख्याने जपानमध्ये विकली जाते. पण या SUV बद्दल बातमी आहे की कंपनी याला जपान व्यतिरिक्त इतर मार्केट मध्ये देखील सादर करेल. ही एक प्रीमियम SUV असेल जी Toyota ब्रँडच्या नेटवर्क विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावेल. टोयोटा सन्तुर्य सुव (Toyota Century SUV) ही जपानी रोल्स रॉयस म्हणून नवीन ओळख मिळवत आहे. सेंच्युरी ब्रँड जपानी बाजारपेठांमध्ये आधीपासूनच खूप लोकप्रिय आहे आणि आता इतर बाजारपेठांमध्येही लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे.

Upcoming Toyota Century SUV, toyota century suv in Marathi, टोयोटा सन्तुर्य सुव,  Toyota Century, Toyota Century in Hindi, Toyota Century in Marathi, Toyota Century SUV in Hindi, Toyota Century SUV in Marathi, Toyota Century SUV Launch Date, Toyota Century Car Price in India, Toyota Century SUV Specifications, Toyota Century SUV Specifications in Marathi, Toyota Century SUV Dimensions, Toyota Century SUV Dimensions in Marathi, Toyota Century  SUV Fuel Tank Capacity
नवीन टोयोटा सेंच्युरी एसयूव्ही चा बाह्य दर्शनी व्यू

नवीन Toyota Century SUV त्याच मोनोकॉक आर्किटेक्चरचा (Monocoque chassis) वापर केला जाण्याची शक्यता आहे ज्याने टोयोटा ग्रँड हाईलँडर एसयूव्ही (Toyota Grand Highlander SUV) मध्ये पदार्पण केले होते. टोयोटा सेंच्युरी एसयूव्हीसाठी तोच व्हीलबेस दिला जाऊ शकतो, ज्यामुळे कारच्या आत केबिनमध्ये चांगली जागा मिळेल. कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही तांत्रिक किंवा यांत्रिक माहिती शेअर केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या SUV ची लांबी 5.2 मीटर आणि रुंदी सुमारे 2 मीटर असू शकते.

Toyota Century SUV Specifications in Marathi

अंतर्गत वैशिष्ट्ये | Interior Features

Toyota Century SUV मॉडेलच्या इंटेरिअरमध्ये लाकडी आणि अल्युमिनियम ट्रिमसह मिनीमालिस्ट डॅशबोर्ड, प्रीमियम अपहोल्स्ट्री, मल्टिपल क्लायमेट सेटिंग्ज, एम्बियंट लाइटिंग, वायरलेस चार्जिंगचा पर्याय आणि मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील असलेले एक प्रशस्त पाच-सीट केबिन येईल अशी अपेक्षा आहे.
  • रीअर व्ह्यू मिरर ऑटो-डिमिंग
  • वायरलेस चार्जर
  • 7 यूएसबी पोर्ट
  • 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
  • दुसऱ्या रांगेसाठी सन शेड
  • जेबीएल ऑडिओ सिस्टम
  • अँबीएन्ट लायटिंग इ.
  • व्हेंटिलेटेड लेदर फ्रंट सीट्स
  • हिटेड स्टीयरिंग व्हील इ.
Upcoming Toyota Century SUV, toyota century suv in Marathi, Toyota Century, Toyota Century in Hindi, Toyota Century in Marathi, Toyota Century SUV in Hindi, Toyota Century SUV in Marathi, Toyota Century SUV Launch Date, Toyota Century Car Price in India, Toyota Century SUV Specifications, Toyota Century SUV Specifications in Marathi, Toyota Century SUV Dimensions, Toyota Century SUV Dimensions in Marathi, Toyota Century  SUV Fuel Tank Capacity
Toyota Vellfire प्रमाणेच नवीन Century SUV मधेही उच्च दर्जाची इंटेरिअर पाहायला मिळेल

 बाह्य वैशिष्ट्ये | Exterior Features

टोयोटा Century SUV ही एक मोनोकॉक एसयूव्ही (Monocoque SUV) असेल, जी लक्झरी वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. त्यामुळे, ऑफ-रोडिंग वाहनापेक्षा सिटी राइडसाठी ही कार अधिक योग्य ठरेल. Toyota ने इंटरनेटवर शेअर केलेल्या चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची फ्रंट ग्रिल बर्‍याच प्रमाणात रोल्स रॉयसची आठवण करून देते. याशिवाय त्याची मोठी चाके आरामदायी ड्राइव्हसाठी अधिक चांगली असतील.
  • रोल्स रॉयस सारखी दिसणारी फ्रंट ग्रील
  • एलईडी डीआरएल (LED DRLs)
  • एलईडी फॉग लॅम्प्स (LED fog lamps)
  • AWD प्रणाली
  • ऑटोमॅटिक ORVM
  • क्रोम फिनिश डोअर हँडल्स
  • शार्क फिन अँटेना
  • 18 इंची अलॉय व्हील्स इ.
Upcoming Toyota Century SUV, toyota century suv in Marathi,  Toyota Century, Toyota Century in Hindi, Toyota Century in Marathi, Toyota Century SUV in Hindi, Toyota Century SUV in Marathi, Toyota Century SUV Launch Date, Toyota Century Car Price in India, Toyota Century SUV Specifications, Toyota Century SUV Specifications in Marathi, Toyota Century SUV Dimensions, Toyota Century SUV Dimensions in Marathi, Toyota Century  SUV Fuel Tank Capacity
नवीन टोयोटा सेंच्युरी एसयूव्ही आकर्षक अलॉय व्हील्स व रंगांमध्ये एक्सटेरिअर व्यू

सुरक्षितता वैशिष्ट्ये | Safety Features of Century SUV

प्रवासी आणि वाहन सुरक्षेसाठी नवीन टोयोटा सेंच्युरी एसयूव्ही मध्ये अत्याधुनिक मानकानुसार सुरक्षा वैशिष्ट्ये दिलेली आहेत. टोयोटा Vellfire मध्ये दिलेली बहुतेक safety features या नवीन Century SUV मध्ये असण्याची शक्यता आहे जी खालीलप्रमाणे आहेत:
  • 6 एअरबॅग्स
  • आधुनिक चालक-सहायता सिस्टीम (ADAS)
  • ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंगसाठी टोयोटा सेफ्टी सेन्स 3.0 सूट,
  • डिजिटल चावी (Digital Key)
  • प्रोएक्टिव्ह ड्रायव्हिंग असिस्ट
  • पूर्व-टक्कर प्रणाली (Pre-Collision Systems)
  • स्टीयरिंग असिस्टसह लेन डिपार्चर अलर्ट
  • डायनॅमिक रडार क्रूझ नियंत्रण
  • लेन ट्रेसिंग असिस्ट
  • रस्ते-चिन्ह मदत (Road Sign Assist, etc.)
 

इंजिन | Engine specs of Toyota Century SUV


सध्यातरी टोयोटा सेंच्युरी सेडान कार V12 पेट्रोल इंजिनसह येते, परंतु Century SUV मध्ये हेच इंजिन असण्याची शक्यता खूप कमी आहे. टोयोटा सेंच्युरी एसयूव्हीमध्ये पेट्रोल-हायब्रिड पॉवरट्रेन उपलब्ध करून देऊ शकते. सध्या, ही SUV सुरुवातीच्या टप्प्यात आहे, त्यामुळे याला वेळोवेळी अनेक अपडेट्स मिळतील. तुम्ही या SUV मध्ये दमदार इंजिन आणि कामगिरीची पूर्ण अपेक्षा करू शकता.
 

किंमत | Price of Toyota Century SUV India

काही अहवालांमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की नवीन सेंच्युरी एसयूव्ही लँड क्रूझरपेक्षा महाग असेल, याचा अर्थ ती टोयोटाची रेंज-टॉपिंग एसयूव्ही असू शकते. या SUV ची नक्की किंमत कंपनीने अजून तरी जारी केलेली नाही.

लाँच तारीख | Launch Date of Toyota Century SUV in India

नवीन टोयोटा सेंच्युरी SUV ऑगस्ट 2023 मध्ये लाँच करेल अशी अपेक्षा आहे. कंपनीने तिच्या Vellfire MPV च्या अनावरण कार्यक्रमात यासंबंधी पुष्टी केली आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा टोयोटा सेंच्युरी एसयूव्ही लाँच करत आहे, तर त्याची सेडान आवृत्ती पाच दशकांहून अधिक काळापासून बाजारात आहे.

नवीन‍तम जरा जुने

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा